Created by Anjali, Date- 21 April 2025
SBI Home Loan Rate:-नमस्कार मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडियाने SBI गृहकर्जाच्या व्याजदरात 25 बेसिस पॉइंट्स bps कपात केली आहे.बँकेने एक्सटर्नल बेस्ड लेंडिंग रेट EBLR आणि रेपो लिंक्ड लेंडिंग रेट RLLR 25 bps ने कमी केले आहेत.
या कपातीनंतर, EBLR 8.90% झाला आहे तर RLLR 8.75% वरून 8.50% झाला आहे. SBI च्या अधिकृत वेबसाइटनुसार, हे नवीन दर 15 फेब्रुवारी 2025 पासून लागू होतील.Loan Rate
Rbi ने नवीन रिपो दर केला जाहीर
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने 7 फेब्रुवारी 2025 रोजी पॉलिसी रेपो दर 25 bps ने 6.25 टक्क्यांपर्यंत कमी करण्याच्या निर्णयानंतर SBI चे हे पाऊल उचलले आहे. आरबीआयचा हा निर्णय व्याजदर कमी होण्याचे संकेत मानले जात असून, त्याचा परिणाम आता बँकांच्या कर्जदरांवरही दिसून येत आहे.home loan
व्याजदरात घट झाल्यामुळे कर्जाचा मासिक हप्ता EMI कमी होऊ शकतो किंवा कर्जाचा कालावधी कमी होऊ शकतो.याचा थेट संबंध होम लोनशी होणार आहे.rbi guidelines
होम लोन पोर्टफोलिओमध्ये 14.26% वाढ
एसबीआयचा गृह कर्ज पोर्टफोलिओ डिसेंबर 2024 ला वार्षिक आधारावर (Y-o-Y) 14.26 टक्क्यांनी वाढून 7.92 ट्रिलियन रुपयांवर पोहोचला आहे. सध्या बँकेच्या एकूण गृहकर्ज पोर्टफोलिओमध्ये गृह कर्जाचे योगदान 22.94 टक्के आहे.home loan interest rate
त्याच वेळी, इतर किरकोळ कर्जे देखील8.33 टक्क्यांनी वाढून 5.30 ट्रिलियन रुपयांवर पोहोचली आहेत, जी एकूण घरगुती कर्जाच्या 15.33 टक्के आहे.Bank Loan
व्याजदरात कपात केल्याने SBI च्या निव्वळ व्याज मार्जिनवर NIM दबाव येऊ शकतो. बँकेचा NIM आर्थिक वर्ष 2024-25 च्या तिसऱ्या तिमाहीत Q3FY25 3.01 टक्क्यांवर घसरला, जो एका वर्षापूर्वी याच कालावधीत 3.22 टक्के होता.home loan
SBI ने व्याजदरात केले बदल
SBI ने 1 ऑक्टोबर 2019 पासून फ्लोटिंग रेट होम लोन एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट (EBLR) शी जोडले होते.आता हा दर 0.25% ने कमी करण्यात आला आहे.SBI Intrest Rates
या बदलामुळे होम लोन घेणाऱ्या ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.मधील 0.25% कपातीचा फायदा अशा ग्राहकांना होईल ज्यांची कर्जे थेट RBI रेपो रेटशी जोडलेली आहेत.sbi new policy